शेवटचे अपडेट:
तुम्हाला कोणते साधन हवे आहे?
- बायोडाटा तयार झाला? गुण मिलन (36 गुण) वापरून जुळणी पाहा. नक्षत्र माहीत नाही? रास-नक्षत्र शोधा हे साधन जन्म तारीख, वेळ आणि ठिकाणावरून ते काढते, आणि तुमच्या बायोडाटात व कुंडलीत भरूनही देते.
- WhatsApp ग्रुपवर पाठवायचा आहे? बायोडाटा एका टॅपमध्ये WhatsApp मजकुरात बदला.
- माहिती भरताय? उंची कन्व्हर्टर आणि वयातील अंतर कॅल्क्युलेटर वापरा.
- मराठीत लिहायचे आहे? मराठी टायपिंग साधन वापरा.
- लग्न ठरले? लग्न मुहूर्त 2026-2027 पाहा आणि लग्नपत्रिका तयार करा.
तुमची माहिती सुरक्षित
ही साधने तुमच्या ब्राउझरमध्येच चालतात. तुमची माहिती आमच्या सर्व्हरवर अपलोड किंवा सेव्ह होत नाही. फक्त इंग्रजीतून मराठी टायपिंग करताना, बदलला जाणारा शब्द Google च्या लिप्यंतरण सेवेकडे पाठवला जातो.
सुरुवात मराठी बायोडाटा मेकर पासून करा: मोफत, 35 डिझाईन्स, आणि PDF, JPG व Word डाउनलोड.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
ही साधने मोफत आहेत का?+
हो. या पानावरील सर्व साधने मोफत आहेत आणि लॉगिनची गरज नाही.
गुण मिलन किती अचूक आहे?+
हे नक्षत्र आणि राशीवर आधारित प्रचलित अष्टकूट (36 गुण) पद्धतीने गणना करते. हे एक झटपट मार्गदर्शन आहे; अंतिम निर्णयासाठी कुटुंबे सहसा दोघांच्या संपूर्ण पत्रिका गुरुजींना दाखवतात.
साधने माझी माहिती सेव्ह करतात का?+
फक्त तुमच्या स्वतःच्या ब्राउझरमध्ये, म्हणजे नंतर पुन्हा उघडता येईल. आमच्या सर्व्हरवर काहीही सेव्ह होत नाही.
आणखी बायोडाटा फॉरमॅट
- मराठी बायोडाटा फॉरमॅट (Marathi Biodata Format) – लग्नासाठी
- मुलीचा बायोडाटा (लग्नासाठी) – मराठी फॉरमॅट व नमुना
- मुलाचा बायोडाटा (लग्नासाठी) – मराठी फॉरमॅट व नमुना
- लग्नाचा बायोडाटा कसा बनवायचा? (Lagnacha Biodata Kasa Banvaycha)
- मराठी बायोडाटा नमुना (PDF व Word फाईल) – मोफत डाउनलोड
- हिंदू बायोडाटा (मराठी) – लग्नासाठी फॉरमॅट व नमुना
- जैन बायोडाटा (मराठी) – लग्नासाठी फॉरमॅट व नमुना
- बौद्ध बायोडाटा (मराठी) – लग्नासाठी फॉरमॅट व नमुना
- दुसऱ्या लग्नासाठी बायोडाटा (मराठी)
- गुण मिलन: 36 गुण जुळवणी कॅल्क्युलेटर
- रास व नक्षत्र शोधा: जन्म तारीख आणि वेळेवरून रास, नक्षत्र, लग्न
- लग्नपत्रिका मेकर
- लग्न मुहूर्त 2026-2027: लग्नाच्या शुभ तारखा महिनानिहाय
- WhatsApp बायोडाटा: लग्नाचा बायोडाटा मेसेजमध्ये
- मराठी टायपिंग (English to Marathi Typing)
- उंची कन्व्हर्टर: फूट-इंच ते सेंटिमीटर (आणि उलट)
- वयातील अंतर कॅल्क्युलेटर (लग्नासाठी)